कोकण

अर्णव शिंदेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

CD

94748


शिष्यवृत्ती परीक्षेत
अर्णव शिंदेचे सुयश
साडवली, ता. ४ : महाराष्ट्रीय शिक्षणसंस्था संचलित पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा अर्णव योगेश शिंदेने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. अर्णवच्या यशाबद्दल संस्था आणि प्रशालेतर्फे त्याचे अभिनंदन करून त्याला गौरविण्यात आले. विशेष म्हणजे सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून अर्णवने नववे स्थान पटकावले.
या परीक्षेत इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रातून एकूण ५३ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. नियमित अभ्यास आणि अवांतर वाचनावर भर देत अर्णवने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कठोर परिश्रम घेत अभ्यास केला होता. अर्णवने प्राप्त केलेल्या यशाबद्दल प्रशालेतर्फे संस्था सचिव डॉ. सुभाष बने, डायरेक्टर रोहन बने, प्रशालेचे प्राचार्य सोमिनाथ मिटकरी, पर्यवेक्षक शिवानी यांनी अर्णवसह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT