कोकण

महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी वैभव पाथोडे

CD

94823

महावितरणच्या अधीक्षक
अभियंतापदी वैभव पाथोडे
रत्नागिरी, ता. ४ : महावितरण रत्नागिरी मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी पदोन्नतीने वैभव पाथोडे रूजू झाले. ते मुळचे भंडारा तालुक्यातील लाखनीचे रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण विद्युत अभियांत्रिकी शाखेत पदवी व व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवीपर्यंत झाले आहे. पाथोडे हे २००७ ला महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता पदावर रूजू झाले. २००८ मध्ये सरळसेवा भरतीतून अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची निवड झाली. नांदेड, ब्रह्मपुरी, भंडारा येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. २०१७ मध्ये पदोन्नतीने कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. नागपूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून सेवा बजावली. अमरावती (शहर) चाचणी विभाग येथे कार्यरत असताना सरळसेवा भरतीत अधीक्षक अभियंता पदावर निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT