कोकण

अर्णव शिंदेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

CD

-rat४p१६.jpg-
P२४M९४७४८
अर्णव शिंदे
-----

अर्णव शिंदेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

साडवली, ता. ५ : महाराष्ट्रीय शिक्षणसंस्था संचलित पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा अर्णव योगेश शिंदेने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. अर्णवच्या यशाबद्दल संस्था आणि प्रशालेतर्फे त्याचे अभिनंदन करून त्याला गौरविण्यात आले. विशेष म्हणजे सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून अर्णवने नववे स्थान पटकावले. या परीक्षेत इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रातून एकूण ५३ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. नियमित अभ्यास आणि अवांतर वाचनावर भर देत अर्णवने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कठोर परिश्रम घेत अभ्यास केला होता. अर्णवने प्राप्त केलेल्या यशाबद्दल प्रशालेतर्फे संस्था सचिव डॉ. सुभाष बने, डायरेक्टर रोहन बने, प्रशालेचे प्राचार्य सोमिनाथ मिटकरी, पर्यवेक्षक शिवानी यांनी अर्णवसह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT