कोकण

वाफोली येथे मोटार अपघातग्रस्त

CD

95075

वाफोली येथे
मोटार अपघातग्रस्त
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः बांदा-दाणोली मार्गावर वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात आज दुपारी झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक मोटार घेऊन बांद्यातून विलवडेच्या दिशेने जात होता.
भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने मोटार रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाली. झाडी असल्याने मोटार झाडीत अडकली. अपघाताची बांदा पोलिसात नोंद केली नाही. स्थानिकांनी धाव घेत मोटार बाहेर काढली. चालकाला किरकोळ दुखापत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Sharad Pawar: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी घेतली दखल; ‘सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

करकायदा : ‘आयटीसी’बाबत सुधारणा...

आजचे राशिभविष्य - ०५ ऑक्टोबर २०२६

शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

SCROLL FOR NEXT