कोकण

नागवेकर शिवसेनेच्या वाटेवर

CD

माजी उपनगराध्यक्ष नागवेकर
शिवसेनेच्या वाटेवर?

रत्नागिरी, ता. ५ ः शहरातील प्रभाग 11मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी पुढील तीन दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व काही प्रमुख पदाधिकारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करणार आहेत.
रत्नागिरी शहराच्या खालील भागातील मुरुगवाडा परिसरातील अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली करीत आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरात सुरु केलेल्या विकास पर्वावर विश्वास ठेवत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ठाकरे सेनेसोबत कार्यरत राहून खासदार विनायक राऊत यांच्यासाठी मेहनत घेणारे माजी उपनगराध्यक्ष राकेश नागवेकर यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT