कोकण

मालवणात धार्मिक सोहळ्यास नीलेश राणेंची लाखाची मदत

CD

मालवणात धार्मिक सोहळ्यास
नीलेश राणेंकडून एक लाख

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख-शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने ‘महारुद्र स्वाहाकार’ कार्यक्रम ११ ते १३ जुलै कालावधीत होणार आहे. याबाबत माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते नीलेश राणे यांनी श्री देव रामेश्वर मंदिर येथे देवतांचे दर्शन घेत या सोहळ्यासाठी एक लाखाची देणगी देवस्थान कमिटीकडे सुपूर्द केली.
देवस्थान कमिटीतर्फे राणे यांचा विशेष सत्कार करून ‘महारुद्र स्वाहाकार’ धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आमंत्रण दिले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त, गावकर, मानकरी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष हरीश गावकर, अरविंद गावकर, बाबाजी गावकर, गणपत गावकर, उदय गावकर, राजन गावकर, आप्पा गावकर, महेश गावकर, आनंद गावकर, सीताकांत गावकर, दादा गावकर, कल्पेश गावकर, योगेश गावकर, अभय गावकर, विजय गावकर, राजन बादेकर, दिनेश गावकर, राजू गावकर, अक्षय गावकर, संजय लुडबे आदी देवस्थान कमिटी तसेच भाजपा पदाधिकारी अशोक सावंत, बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, जगदीश गावकर, पूजा करलकर, राजू वराडकर, आबा हडकर, अशोक तोडणकर, रवी मालवणकर, राजू बिडये, अमोल केळुसकर, वसंत गावकर, कुबल, नारायण लुडबे, विक्रांत नाईक उपस्थित होते.
95124

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT