कोकण

शिष्यवृत्ती परीक्षेत नीरजा वारंगचे यश

CD

शिष्यवृत्ती परीक्षेत
नीरजा वारंगचे यश
आचरा ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेच्या नीरजा वारंग हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. ती तालुक्यात दुसरी आली. उर्वी आचरेकर व कैवल्य नलावडे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. या शैक्षणिक वर्षात उर्वी आचरेकर हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. इतर स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व पालक यांनी अभिनंदन केले.
95120

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

Nathsagar Dam : नाथसागराचे ड्रोनद्वारे चित्रिकरण पडले महागात; एका जणाविरुद्ध गुन्हा

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

SCROLL FOR NEXT