कोकण

केळुस अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप

CD

केळुस अंगणवाडीत गणवेश वाटप
कुडाळ ः जिल्हा परिषद शाळा केळुस-कालवीबंदर येथे कृषिदिनानिमित्त अंगणवाडीतील १० मुलामुलींना केळुस गावचे माजी उपसरपंच पत्रकार आबा खवणेकर यांच्या हस्ते गणवेश व बुट वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका किरण रेवणकर, पूर्ण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका उरणे, पदवीधर शिक्षक मनीष खोंडे, केळुस ग्रामपंचायत सदस्य महेश नागवेकर, मानसी कुडव, अक्षता केळुसकर, लक्ष्मण वराडकर, केळुस ग्रामपंचायत माजी उपसरपंच पांडुरंग शिवलकर, कृष्णा रेवणकर, अंगणवाडी मदतनीस नम्रता केळुसकर, महिला पालक आरोही केळुसकर, सौ. वेंगुर्लेकर, सौ. कोचरेकर, सुलक्षणा वराडकर, सुचिता केळुसकर, ग्रणिता गोकरणकर, सौ. कुबल, गायत्री गावडे, मानसी नागवेकर, संगीता वराडकर, सुहासिनी वराडकर, जयश्री राऊळ, श्रद्धा केळुसकर, सायली केळुसकर, गीतांजली वेंगुर्लेकर, सुप्रिया वेंगुर्लेकर आदी उपस्थित होत्या.
95146

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT