कोकण

शिरवंडेत घाडीगावकर यांचा ''लाडकी बहीण''साठी पुढाकार

CD

शिरवंडेत घाडीगावकर यांचा
‘लाडकी बहीण’साठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी केले आहे. घाडीगावकर यांनी शिरवंडे गावात भाजपच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घेतला असून, योजनेच्या माहितीसाठी वाडीवाडीत बैठका घेत योजनेची माहिती पोहोचविली आहे.
आतापर्यंत १६२ महिलांची ऑनलाईन नोंदणी ग्रामपंचायतीत पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचा आर्थिक भार स्वतः उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यावेळी भाजपचे बूथ अध्यक्ष संजय गावकर, सरपंच चैताली गावकर, उपसरपंच सुरेश गावकर, कैलास गावकर, विजय खांडेकर, सोनू गावकर, प्रकाश गावकर, सुभाष गावकर, विश्वनाथ गावकर, प्रभाकर गावकर, दिलीप भाट, रमेश बाणे, हनुमंत गावकर, माजी सरपंच संतोष लाड यांच्यासह भाजपाचे गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या कामासाठी शिरवंडे ग्रामसेवक सचिन आनंद पवार, लिपिक चंद्रकांत गावकर, शिपाई शेखर गांवकर, डाटा ऑपरेटर दिगंबर गावकर, अंगणवाडी सेविका गीता खानोलकर, विद्या चव्हाण आदींचे सहकार्य लाभल्याची माहिती घाडीगावकर यांनी दिली.
95210

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

SCROLL FOR NEXT