कोकण

-रत्नागिरीत उबाठाला मोठे खिंडार

CD

-rat६p२६.jpg-
P२४M९५२१५
रत्नागिरी ः पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत माजी नगरेसवक बाबा नागवेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
---------
नागवेकर, पिलनकरांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी, ता. ६ : पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंतांनी शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसनेला धक्का दिला आहे. सामंतांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि माजी नगरसेविका मीरा पिलणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी यांनी उबाठाला जय महाराष्ट्र करत शिवसनेत प्रवेश केला.
पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवेसेनेत जाहीर प्रवेश झाला. या वेळी नितीन सुर्वे, मंदार जोशी, विक्रांत पिलणकर, मोरेश्वर मोरे, राहुल पिलणकर, महेश मोरे, शेखर भोगले, पंकज पिलणकर आदींनी प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी! दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

'तुला शिकवीन चांगलाच धडा'ची भुवनेश्वरी इतकी वाईट का होती? कविता मेढेकर म्हणाल्या, 'ज्यांना पूर्वी काहीच मिळालेलं नसतं...'

Water Crisis: बारामतीच्या हक्काचे पाणी सोडा ; अन्यथा गेटकेन ऊस बंद करा!

Multibagger Stock: 1 लाखाचे 8.76 लाख करणारा शेअर! फार्मा सेक्टरच्या शेअरने 776% रिटर्न देत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Jio की Starlink? भारतात सॅटेलाइट इंटरनेटसाठी कोणाचे पारडे जड; कोणता रिचार्ज प्लॅन असणार स्वस्त?

SCROLL FOR NEXT