कोकण

कणकवली समर्थनगरात तरूणाची आत्‍महत्‍या

CD

कणकवली समर्थनगरात
तरूणाची आत्‍महत्‍या

कणकवली, ता.६ : शहरातील समर्थनगर येथील प्रल्‍हाद महानंद साटविलकर (वय ४४) याने राहत्‍या घराच्या छताला असलेल्‍या पंख्याला गळफास लावून आत्‍महत्‍या केली. आज सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्‍हाद हा शुक्रवारी (ता.५) रात्री नऊला जेवण आटोपून आपल्‍या खोलीमध्ये झोपण्यास गेला होता. सकाळी आठ वाजता प्रल्‍हादची आई सुनीता साटविलकर यांने दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद न आल्‍याने त्यांनी दरवाजा लोटला त्‍यावेळी छताच्या पंख्याला गळफास लावलेल्‍या स्थितीत प्रल्‍हाद आढळला. या घटनेची खबर सुनीता यांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिली. प्रल्‍हाद हा हरकुळ बुद्रूक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता. तो समर्थनगर येथील आपल्‍या घरात आई आणि वडिलांसोबत राहत होता. त्‍याचा पहिल्‍या पत्‍नीसोबत दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. पहिल्‍या पत्‍नीपासून दहा वर्षांचा मुलगा असून तो आपल्‍या आईसोबत मुंबई येथे राहतो. प्रल्‍हादचे आठ वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर दोन वर्षांनी दुसरी पत्‍नीही माहेरी निघून गेली.
95229

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work Visa Rules: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! वर्क व्हिसा नियम बदलले; भारतीय कामगारांवर काय परिणाम होणार?

Vaibhav Sooryavanshi ला 'राड्या'नंतर बीसीसीआयने एकटे पाडले; सचिव देवजित सैकिया म्हणाले, आम्ही या प्रकरणात...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT