कोकण

त्रिंबक येथे उद्या वृक्षारोपण महोत्सव

CD

त्रिंबक येथे उद्या
वृक्षारोपण महोत्सव
आचरा ः ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृती त्रिंबक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १५) सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी आत्मज मोरे, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव आदी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Bhagoria Festival : ५०० वर्षे जुनी टिंडर होळी! पोरगी पसंत पडली तर थेट पळवून नेण्याची परंपरा; या गावात भरतो 'प्रेमाचा मेळा'

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

'धुवून टाक...' रितेशच्या गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT