कोकण

केळूस येथे १५ जुलैपासून नामदेव महाराज जन्मोत्सव

CD

केळूस येथे १५ जुलैपासून
नामदेव महाराज जन्मोत्सव
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ७ : प. पू. सद्‍गुरू नामदेव महाराजांचा ९६ वा जन्मोत्सव सोहळा केळूस येथे समाधिस्थानी १५ ते २१ जुलै या कालावधीत आयोजिला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये १५ जुलैला सकाळी ८ ते १० या वेळेत प. पू. नामदेव महाराज समाधीवर अभिषेक व पाद्यपूजा, सिद्ध महापुरुष चरणी एकादशमी, १० वाजता प्रफुल्ल रेवंडकर आणि सहकारी सिंधुदुर्ग यांच्या गायनाचा कार्यक्रम, दुपारी ११ वाजता महाआरती, १२ वाजता महाप्रसाद, १.३० वाजता विलास रेवंडकर आणि सहकारी (मुणगी) यांचा हरिपाठ, २.३० वाजता सद्‍गुरू नामदेव महाराज भक्त मंडळ सिंधुदुर्ग यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ४ वाजता आंदुर्लाई प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले यांचे सुश्राव्य भजन, ५ वाजता विठ्ठल-रखुमाई वारकरी भजन मंडळ, कालवी बंदर यांचे सुश्राव्य भजन, ६ वाजता म्हाळसाई प्रासादिक भजन मंडळाचे भजन, ७ वाजता तारादेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ केळूस यांचे सुश्राव्य भजन, रात्री ८ वाजता महाराजांची आरती, ८ वाजता महाप्रसाद, विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ, आंदुर्ले यांचे भजन, ९ वाजता ग्रामस्थांची भजने, १७ ला सायंकाळी ४ वाजता हरिपाठ, परमपूज्य नामदेव महाराज भक्त मंडळ सिंधुदुर्ग यांचे सुश्राव्य भजन, २१ ला सकाळी ८ वाजता प. पू. नामदेव महाराज समाधीवर अभिषेक व पाद्यपूजा, सिद्ध महापुरुष चरणी एकादशमी, ११ वाजता विलास रेवंडकर आणि सहकारी (मुणगी) यांचा हरिपाठ, दुपारी १२ वाजता महाआरती, २ वाजता प.पू. सद्गुरू नामदेव महाराज भक्त मंडळ सिंधुदुर्ग यांचे भजन, ३ वाजता ग्रामस्थांची भजने, आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.


९५३४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT