कोकण

संगमेश्वर-गडनदीचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले

CD

rat7p35.jpg,
rat7p36.jpg-
95411
95412
संगमेश्वरः गडनदीला पूर आल्याने माखजन बाजारपेठेत भरलेले पुराचे पाणी.
--------------

गडनदीचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले
संगमेश्वर, ता. ७ः तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून गडनदीला पूर आला आहे. गडनदीचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरले आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
माखजन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी माल सुरक्षितस्थळी हलवल्यामुळे नुकसान झालेले नाही. गडनदीचे पाणी वाढू लागताच दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. संगमेश्वरमधील शास्त्री आणि सोनवी या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. संगमेश्वर आठवडा बाजार भरतो त्या परिसरात पुराचे पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बावनदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT