कोकण

वनविभागातर्फे अमृत वृक्ष आपल्या दारी कार्यक्रम

CD

- rat८p७.jpg-
P२४M९५५५६
चिपळूण ः मार्गदर्शन करताना विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई.

वनविभागातर्फे ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः वनविभाग चिपळूण, परिक्षेत्र चिपळूण, परिमंडळ चिपळूण वनमहोत्सवांतर्गत अमृत-वृक्ष आपल्या दारी कार्यक्रम विभागीय वनाधिकारी चिपळूण कार्यालयाच्या आवारात करण्यात आला.
या कार्यक्रमाला विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर, पंचायत समिती कृषी अधिकारी भीमराव पाटील, कृषिविस्तार अधिकारी अमोल पाटील, पशुधन अधिकारी बाराबोत्रे, सहाय्यक प्रशासन अधिकारी चवरे, तालुक्यातील ग्रामसेवक, वनरक्षक कोळकेवाडी आणि वनरक्षक रामपूर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रत्येक ग्रामपंचायत यांना विभागीय वनाधिकारी देसाई यांच्या हस्ते वड, पिंपळ, आवळा, जांभूळ, बेल आणि जारूळ प्रजातीची ५ प्रकारची रोपे वाटप करण्यात आली. विभागीय वनाधिकारी देसाई, परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर आणि कृषी अधिकारी पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT