केवळ फोटो
पुरानंतरचे राजापूर
अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी राजापूर शहरासह बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे रात्रभर पूरस्थिती होती. सोमवारी पहाटे पूर ओसरला असला तरीही पुराची टांगती तलवार राजापूरवासियांवर कायम आहे. पूरस्थितीनंतर शहर आणि बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्याचबरोबर काजळी नदीला आलेल्या पुराने चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले होते. पुढे हातीसच्या दर्ग्यापर्यंत पाणी आले. पूरस्थिती सकाळपर्यंत कायम होती. त्याची काही क्षणचित्रे...!
ओळी
- rat8p12.jpg- 
24M95577
राजापूर ः पाण्याच्या वेढ्यामध्ये असलेल्या जवाहरचौकातील टपऱ्या.
- rat8p13.jpg- 
24M95578
पाण्याखाली असलेली भातशेती.
- rat8p14.jpg- 
P24M95579
पुरामध्ये आलेला कचरा गोळा करून नेताना नगर पालिका कर्मचारी. 
- rat8p15.jpg 
P24M95580
ः शीळ रस्त्यावर साचलेला चिखल.
- rat8p16.jpg 
24M95581
ः चिखल आणि कचरा साचलेला शिवाजीपथ.
- rat8p18.jpgः 
P24M95583
आपत्कालीन मदतीसाठी सज्ज असलेली फायबर बोट.
- rat8p20.jpg 
24M95572
ः पुराच्या पाण्याखाली असलेला बंदरधक्का परिसर.
- rat8p21.jpgः
24M95573
 बंद असलेल्या शिवाजीपथवरील टपऱ्या व दुकाने.
- rat8p22.jpg 
24M95574
ः पूरस्थिती ओसरल्यानंतर साफसफाई केलेले दुकान
- rat8p23.jpgः
24M95575
 माल सुरक्षित ठिकाणी हलविण्याने रिकामे झालेले दुकान. (छाया ः राजेंद्र बाईत, राजापूर)
 
- rat8p30.jpg 
24M95601
ः रत्नागिरी ः काजळी नदीला आलेल्या पुरामुळे हातीस येथील दर्ग्यात पाणी शिरले होते. 
- rat8p31.jpg 
24M95602
ः रत्नागिरी ः काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरले होते
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.