कोकण

-समुद्र खवळल्याने गणपतीपुळ्यात खबरदारी

CD

- rat९p४५.jpg-
२४M९६००४
गणपतीपुळे ः समुद्र खवळल्यामुळे येथील किनाऱ्यावर मोठ्या लाटा फुटत होत्या.
------------

समुद्र खवळल्याने गणपतीपुळ्यात सतर्कता

विनायक चतुर्थीमुळे गर्दी ; चौपाटीवर न जाण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांनी समुद्र चौपाटीवर जाऊ नये असे स्थानिक प्रशासनासह गणपतीपुळे पोलिसांनी सुचना केल्या आहेत. तसेच सेल्फी काढण्यासाठी किनाऱ्यावर पाण्याच्या जवळ जाणाऱ्यांना जीवरक्षकांकडून माघारी बोलावण्यात येत आहे.
गणपतीपुळे व परिसरात गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी असल्याने मोठे नुकसान झालेले आहे. सोमवारी (ता. ८) सायंकाळी पडलेल्या पावसाने भगवतीनगर निवेंडी परिसरातील पुलांवरून पाणी वाहत होते. तसेच भंडारपुळे पुलावरून पाणी जात होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. समुद्राला उधाण आल्यामुळे लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. मंगळवारी (ता. ९) विनायकी चतुर्थी असल्यामुळे श्रींचे भक्त गणपती दर्शनासाठी दाखल झाले होते. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर काहीजणं किनाऱ्यावर जात होते. सुरक्षिततेसाठी त्या पर्यटक किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT