कोकण

कुडाळात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

CD

९६३३५

कुडाळात विद्यार्थ्यांना वह्या वाटप
ठाकरे शिवसेनेचा उपक्रम ः तालुक्यातील चार शाळांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि कुडाळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यात बॅ. नाथ पै हायस्कूल, डिगस, आवळेगाव व पांग्रड हायस्कूलमध्ये हा वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रुती वर्दम, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, गुरू गडकर, गोट्या चव्हाण, अमित राणे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
बॅ. नाथ पै हायस्कूल कुडाळ येथे मुख्याध्यापक प्रेमचंद राठोड, शिक्षक धोंडी गावडे, गोविंद मठकर, आशिष राठोड आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पांग्रड हायस्कूल येथे विभागप्रमुख प्रमुख नरेंद्र राणे, बाबू मर्गज, दर्शन तेरसे, निरुखे उपशाखाप्रमुख विश्वास तेरसे, शिक्षक प्रवीण जाधव, शामराव बहीरम, अनुराधा राणे, आवळेगाव हायस्कूल येथे आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष के. एम. सावंत, उपसरपंच विवेक कुपेरकर, अमोल सावंत, उदय सावंत, प्रशांत परब, पांडुरंग कासार, नितीन सावंत, प्रशांत सावंत, दिनेश परब, मुख्याध्यापक श्री. काळे, शिक्षक श्री. सावंत, श्रीमती कुंभार, डिगस हायस्कूल येथे मुख्याध्यापिका अनुजा सावंत, शिक्षक संजय वेतुरेकर, श्री. कांबळे, श्री. मोरजकर, श्री. प्रभाळे, श्रीमती गावडे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT