कोकण

क्राईम

CD

वडील रागावल्याने
मुलाचा गळफासाचा प्रयत्न

रत्नागिरी ः जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलगा पबजी गेम खेळत होता. त्यावरून त्याच्या वडिलांनी धाक दिला या रागातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रय़त्न केला. उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबधित मुलाला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचा नाद लागला होता म्हणून वडिलांनी कामावर जाता जाता गेम खेळू नकोस, असे सांगितले. याचा राग मनात धरून मुलाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घरातील मंडळींनी त्याची तत्काळ सोडवणूक केली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
--------
हृदया कुडचे
शिष्यवृत्तीत यश

पावस ः दाभिळ आंबेरे शाळेची विद्यार्थिनी हृदया कुड हिने पाचवीमध्ये 206 गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आली तसेच जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक मंदार नार्वेकर, गावडे आंबेरे केंद्रांच्या केंद्रप्रमुख उत्कर्षा शिंदे, माजी केंद्रप्रमुख देसाई यांनी तिचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी! दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

'तुला शिकवीन चांगलाच धडा'ची भुवनेश्वरी इतकी वाईट का होती? कविता मेढेकर म्हणाल्या, 'ज्यांना पूर्वी काहीच मिळालेलं नसतं...'

Water Crisis: बारामतीच्या हक्काचे पाणी सोडा ; अन्यथा गेटकेन ऊस बंद करा!

Multibagger Stock: 1 लाखाचे 8.76 लाख करणारा शेअर! फार्मा सेक्टरच्या शेअरने 776% रिटर्न देत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Jio की Starlink? भारतात सॅटेलाइट इंटरनेटसाठी कोणाचे पारडे जड; कोणता रिचार्ज प्लॅन असणार स्वस्त?

SCROLL FOR NEXT