कोकण

रत्नागिरी ः रत्नागिरी रेल्वेस्टेशनचा कायापालट

CD

-rat11p20.jpg
96349
रत्नागिरी ः कुवारबाव येथील कोकण रेल्वेस्थानकाचे सध्या सुशोभीकरण सुरू असून रेल्वेस्टेशनचा दर्शनी भाग वाढविण्यात येत आहे.

rat11p21.jpg
96350
रत्नागिरीहून कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या रस्त्याचेही काँक्रिटीकरण झाले असून रस्त्यालगत जांभा दगड वापरून सुशोभीकरण करण्यात येत आहे.


रत्नागिरी रेल्वेस्टेशनचा होणार कायापालट

सुशोभीकरण प्रगतिपथावर; स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरुस्ती

रत्नागिरी, ता. ११ ः रत्नागिरी रेल्वेस्टेशनचे सुशोभीकरण वेगाने सुरू आहे. रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचेही रूपडे पालटले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून रेल्वेस्थानकांचे रूपडे पालटत आहे. चिपळूण येथेही सुशोभीकरण सुरू आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली होती. प्रचंड खड्डे पडल्याने प्रवाशांसह दुचाकी, मोटारचालक, रिक्षाचालकही हैराण झाले होते; मात्र या सुशोभीकरणाची सुरवात या रस्त्यापासून झाली आहे. धक्के खात स्थानकाकडे जाणारे प्रवासी आता सुखावले आहेत. सध्या रेल्वेस्टेशनच्या दर्शनी भागाचे काम सुरू आहे. त्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवण्यात आले असून, काम वेगाने सुरू आहे. अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रेल्वेस्टेशन लवकरच प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT