कोकण

तुरंबवमध्ये चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक

CD

-ratchl१११.jpg-
२४M९६४२७
चिपळूण ः तुरंबव गावामध्ये मृदागंध ग्रूपतर्फे चारसूत्री भात लागवड करण्यात आली
---------------
तुरंबवमध्ये चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक

चिपळूण, ता. ११ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील भूमिकन्यानी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील तुरंबव गावामध्ये चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या मृदागंध कृषी संघात कृषी विद्यालयाच्या विद्यार्थिनी अवंतिका राजेशिर्के, सोनाली राठोड, गौरी पवार, साक्षी जाधव , श्रेया राणे, साक्षी पिंपळकर, हेमांगी गदमले, गायत्री तिखंडे, श्रेया मोरे, रिशिता सोपारकर, सानिका माने, प्रतीक्षा सावर्डेकर यांचा समावेश आहे. हे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींनी गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाचे प्रा. सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. श्री.सकपाळ यांनी चारसुत्री भात लागवडीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचे आवाहन केले. उपस्थित शेतकऱ्यांचे चारसूत्री पद्धतीविषयी असलेल्या विविध प्रश्नांचे निरसन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT