कोकण

ःअथर्व कदमचे सीए परीक्षेत यश

CD

-ratchl११४.jpg-
P२४M९६४३७
अथर्व कदम
------------

अथर्व कदमचे सीए परीक्षेत यश

चिपळूण ः तालुक्यातील टेरव राधाकृष्ण वाडीतील अथर्व श्रीधरराव कदम सनदी लेखापाल (सीए) परीक्षा उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. वापी येथील झेवियर शाळेतून तो दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मुंबईतील एच. आर. कॉलेजमधून त्याने ९२.५० टक्के गुण मिळून बीकॉम पदवी प्राप्त केली. कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य, अथक प्रयत्न व सरस्वती कोचिंग क्लासेसच्या मार्गदर्शनामुळे अथर्वने हे यश संपादन केले. ग्रामपंचायत टेरव, ग्रामस्थांसह सरस्वती परिवारातर्फे अथर्वचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT