कोकण

राज्यस्तरीय खुली बालचित्रकला स्पर्धा

CD

राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा १३ ला
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३ : राज्य शासनाच्या निरीक्षक, चित्रकला व शिल्प विभाग यांच्या सुचनेनुसार माध्यमिक शिक्षण विभागाने १३ ऑगस्टला सोळा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सकाळी ११ ते १ या वेळेत राज्यस्तरीय खुली बाल चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा पहिला गट सात वर्षापर्यंत, दुसरा गट वय वर्षे सात ते नऊ, तिसरा गट नऊ ते बारा व चौथा गट बारा ते सोळा अशा चार गटात होईल. स्पर्धेत शाळाबाह्य सोळावर्षापर्यंतच्या मुलांनाही भाग घेता येईल. चारही गटातील विजेत्यांना रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे केंद्र नजीकची माध्यमिक शाळा असणार आहे. चित्र काढण्यासाठी कागद तालुका समितीकडून व प्रश्नपत्रिका शासनामार्फत पुरवण्यात येणार आहे. स्पर्धेचे मूल्यमापन करण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती तालुक्यातील सर्व चित्रांचे मूल्यमापन करेल. त्यामधून प्रत्येक गटातील केवळ वीस स्पर्धकांची चित्रे जिल्ह्याला पाठविण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! झिम्बाब्वेत सूर गवसला... ४ चौकार, ४ षटकारांसह अर्धशतक ठोकून गाजवले मैदान

Latest Marathi Update : ते घाबरले आहेत, म्हणूनच त्यांनी बॅरिकेड्स लावले - राजीव शुक्ला

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Guru Purnima 2026: 28 की 29 जुलै? यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कधी? उदयतिथीनुसार जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT