कोकण

सिमेन्स कंपनीत औद्योगिक क्षेत्रभेट

CD

-rat२६p१८.jpg-
P२४N०७०८०
रत्नागिरी : सिमेन्स कंपनीत औद्योगिक क्षेत्रभेट देताना अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी.
-----------

‘अभ्यंकर’च्या विद्यार्थ्यांची
सिमेन्स कंपनीला भेट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक क्षेत्रभेट गोवा येथील सिमेन्स कंपनीच्या कारखान्यामध्ये आयोजित करण्यात आली. दोन्ही विभागातील ४० विद्यार्थ्यांनी या औद्योगिक क्षेत्रभेटीमध्ये सहभाग घेतला.
औद्योगिक क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांना सिमेन्स कंपनीच्या इलेक्ट्रिकल रिलेच्या उत्पादनाविषयी सखोल माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. कंपनीचे ग्लोबल कस्टमर केअर हेड (इंडिया) विश्वास गुरव यांनी विद्यार्थ्यांना ट्रान्समिशन लाईन सेफ्टी ग्रीडबद्दल विस्तृत माहिती दिली. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सीमा फळणीकर, प्रा. रश्मी जोशी, प्रा. आदिती जोशी, प्रा. मयुरेश कांदळकर व प्रा. ऋषिकेश नागवेकर यांनी औद्योगिक क्षेत्रभेट आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT