कोकण

पालशेतमधील २७० ग्रामस्थांना प्रथमोपचार पेटी

CD

rat२७p१५.jpg -
P२४N०७३०४
गुहागर - प्रथमोपचार पेटी वाटपप्रसंगी गुरूदास साळवी, माजी मुख्याध्यापक प्रकाश बापट, रवींद्र कानिटकर, नाना पालकर व अन्य.

पालशेतमधील ग्रामस्थांना प्रथमोपचार पेटी

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : तालुक्यातील पालशेत येथील आम्ही कोकणस्थ पालशेतचे संस्थापक अध्यक्ष गुरूदास मदन साळवी यांच्यावतीने गावातील २७० ग्रामस्थांना व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांनाही प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले.
पालशेत हायस्कूलमधील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावर्षी कोकणस्थ पालशेतच्यावतीने मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये एकूण १७४ ग्रामस्थ सहभागी झाले होते तसेच चांगल्या प्रतीचे ७० चष्मे मोफत देण्यात आले. संस्थेच्यावतीने तालुकास्तरीय दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली. जनसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याने या संस्थेचे काम चालू आहे. यापुढे ग्रामस्थांच्या आरोग्याविषयी जे जे करणे शक्य आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन गुरूदास साळवी यांनी दिले. या कार्यक्रमाला पाटपन्हाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश बापट, रवींद्र कानिटकर, आरोग्यसेविका अंकिता पालकर, नाना पालकर, नीलेश विखारे, श्रीकांत फणसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Birthplace Of Dr. Ambedkar: या घरात झाला होता बाबासाहेबांचा जन्म, जयंतीनिमित्त १ लाख लोकांसाठी जेवण तयार; पाहा काय आहे खास मेन्यू

घरी गणपती बसवल्याने आमचे बौद्ध बांधव संतापलेले... 'त्या' वादावर भाऊ कदम यांनी सोडलं मौन; म्हणाले, 'माझ्या बायकोची...'

मराठी नाही तर मारवाडी आहे प्रसाद-मंजिरीची होणारी सून; सुनेचं कौतुक करताना प्रसादची पत्नी म्हणाली..

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यंवशी राजस्थान रॉयल्सच्या 'त्या' निर्णयावर नाराज होता, कोचने दिली माहिती

SCROLL FOR NEXT