खरात प्रकरणात कोर्टात पोलिसांनी काय सांगितलं?
पीडितांना तांब्याच्या भांड्यात पेढा घालून त्याच्या सोबत लैंगिक अत्याचार करायचं
जे पदार्थ त्याने वापरले त्याचा शोध घ्यायचा आहे
पाण्यात नेमके काय मिश्रित करून द्यायचा याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक
पीडिता आणि आरोपी यांची समोरा समोर चौकशी होणं गरजेचं आहे
पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी
मुलगा होण्यासाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी दिले
9 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत
संवेदनशील गुन्हे दाखल आहेत