Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यंवशी राजस्थान रॉयल्सच्या 'त्या' निर्णयावर नाराज होता, कोचने दिली माहिती

Trevor Penny Explains Vaibhav Suryavanshi’s Role: राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळवले गेले याबाबत सहाय्यक प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांनी स्पष्टता दिली. संघरचनेमुळे आणि क्षेत्ररक्षण भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

IPL 2026: आयपीएल २०२६ च्या हंगामात काल २१ वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद( Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला गेला. या हंगामात पहिल्या ४ सामन्यात अपराजित राहिलेल्या संघाला काल हैदराबादने हरवलं. या सामन्यात राजस्थानला २१७ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, ज्यात राजस्थानची फलंदाजी मजबूत होती, परंतु सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणारा गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने ( Praful Hinge) एकाच षटकात ३ विकेट्स घेत राजस्थानला गुडघ्यावर आणलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com