कोकण

''एम.ए. शिक्षणशास्त्र''मध्ये नाथ पै बी.एड्. कॉलेजचे यश

CD

swt275.jpg
07311
तन्वी आपटे, निशा सातवसे, उत्कर्षा परब, मयुरी राणे, सीमा यादव.

‘एम.ए. शिक्षणशास्त्र''मध्ये
नाथ पै बी.एड्. कॉलेजचे यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ः येथील बॅ. नाथ पै बी.एड्. केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मेमध्ये घेण्यात आलेल्या एम.ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमामध्ये शिक्षकांनी विविध विषयावर संशोधन करून अंतिम परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये प्रथम तन्वी आपटे (७८.२२), द्वितीय निशा सातवसे (७७.९४), तृतीय उत्कर्षा परब (७७.८९), चतुर्थ मयुरी राणे (७७.७२) व पाचवा क्रमांक सीमा यादव (७७.५०) यांनी प्राप्त केला.
या सर्व शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना केंद्रप्रमुख प्रा. परेश धावडे, समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर, समंत्रक प्रा. अरुण मर्गज, डॉ. दीपाली काजरेकर, मनोज रेडकर, प्रा. नागेश कदम, डॉ. संदीप पवार, प्रा. मेघा पवार, प्रा. योगिता शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी कौतुक करून भविष्यातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT