कोकण

राजापुरात गोविंदा पथकांचा गौरव

CD

07418
07419
------------
राजापुरात गोविंदा पथकांचा गौरव
राजापूर, ता. २७ः आगामी दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. पारंपरिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन देऊन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे सिंधुरत्न समृद्ध समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत पुढच्या वर्षीची राजापूरमधील राजकीय हंडी फोडाल, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
जवाहर चौकामध्ये झालेल्या दहीहंडी स्पर्धेत लक्षवेधी मानवी थरांचे मनोरे उभे करणाऱ्या गोविंदा पथकांना पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी किरण सामंत, अशफाक हाजू, बाबू म्हाप, राजू कुरूप, संजय ओगले, अ‍ॅड. जमीर खलिफे, सौरभ खडपे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT