कोकण

खरीप पीक स्पर्धेला २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

CD

खरीप पीक स्पर्धेला
सोमवारपर्यंत मुदतवाढ

पावस, ता. ३० ः कृषी विभाग खरीप पीक स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत २ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. भात व नाचणी पिकामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा. या योजनेमधून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे क्रमांक निवडले जातात. यासाठी भातक्षेत्र कमीत कमी ०.२० आर. क्षेत्र असावे व नाचणी क्षेत्र ०.४० आर क्षेत्र असावे. तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्स जोडणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरीप स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT