कोकण

मळगाव हायस्कूलमध्ये मुलांना स्वरक्षणाचे धडे

CD

९२९९

मळगाव हायस्कूलमध्ये
मुलांना स्वरक्षणाचे धडे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः महिलांनी आपले संरक्षण कशा प्रकारे करावे, यासंदर्भात ॲड. निधी दाभोळकर यांनी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. मुली अथवा महिलांनी एखाद्या घटनेला पाठीशी न घालता त्यावर वेळीच आवर घालून देखील समाजामध्ये होणाऱ्या अनेक गैरप्रकारांना आपण आळा घालू शकतो, या संदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक फाले, पर्यवेक्षक सुनील कदम, सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. मातोंडकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीम. गोसावी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Session: विधानसभेत आमदारांकडून 'यशवंत'च्या जमिनी विक्रीबाबत प्रश्न उपस्थित; बचाव समितीकडून विक्रीस स्थगितीची मागणी

'तो मला ओरडायचा' अभिजीत खांडकेकराबद्दल बोलताना निलेश साबळे म्हणाला...'मी त्याला..' 'चला हवा येऊ द्या'मध्ये नसण्याचं कारणही सांगितलं

Latest Marathi News Live Updates : दीपक काटेला दोन दिवसाची पोलिस कोठडी

Unique Indian Temples: कुठे चढतो चॉकलेटचा भोग, तर कुठे जिवंत मासा; भारतात अशी आहेत काही हटके देवस्थानं

Tesla India : टेस्लाची गाडी EMI वर मिळते का? इतर देशांच्या तुलनेत भारतात मिळणार स्वस्त; Model Y ची किंमत अन् ब्रँड फीचर्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT