कोकण

भोसले नॉलेज सिटीमध्ये ''इंजिनिअर्स डे'' उत्साहात

CD

11819

भोसले नॉलेज सिटीमध्ये
‘इंजिनिअर्स डे’ उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ : येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘इंजिनियर्स डे’ साजरा करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते डॉ. एम. विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना डॉ. विश्वेश्वरय्या यांचे कार्य समजावे तसेच अभियंता म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, यासाठी भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाला डिग्री व डिप्लोमा विभागाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या सिव्हिल विभागाच्यावतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT