Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Lalbaugcha Raja Controversy : ‘मराठी सण गुजरात्यांच्या हातात जात आहेत, याला लालबागचा राजा मंडळ जबाबदार आहे,’ असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Sandeep Deshpande Lalbaugcha Raja Controversy

Sandeep Deshpande Lalbaugcha Raja Controversy

esakal

Updated on

Sandeep Deshpande on Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’ मंडळाने गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात देणे दुर्दैवी आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. गणेशोत्सवासाठी मंडळाकडे कोट्यवधी रुपयांच्या देणग्या येतात. मग उद्योगपतींची मदत कशासाठी हवी? असा सवाल देशपांडे यांनी केला. अनंत अंबानी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती का केली, याचे उत्तर मंडळाने द्यावे, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com