कोकण

कोंडगाव साखरपा दूध संस्थेला पुरस्कार

CD

-rat२९p३४.jpg-
P२४N१४९४०
साखरपा : पुरस्कार स्वीकारताना दूध संघाचे पदाधिकारी.
--------------
कोंडगाव साखरपा दूध संस्थेला पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३०: येथील कोंडगाव साखरपा व्यावसायिक दूध संस्थेला वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार संघाला देण्यात आला आहे.
साखरपा पंचक्रोशीतून सर्वाधिक दूध संकलन केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन अध्यक्ष अजय सावंत यांचा गौरव करण्यात आला. कोंडगाव साखरपा दूध संघाकडून पन्नास टक्के अनुदानावर म्हशी खरेदी, संकलित दुधावर वाढीव कमिशन, दिवाळीला बोनस असे उपक्रम राबवले जातात. याचे कौतुक वारणाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केले आहे. या वेळी अध्यक्ष अजय सावंत, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, सचिव आत्माराम बाईंग, संचालक मनोहर पावसकर, अप्पा पाटोळे आदी उपस्थित होते.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT