कोकण

कीड रोग व्यवस्थापनाचे बिडवाडीत शेतकऱ्यांना धडे

CD

15342
कीड रोग व्यवस्थापनाचे
बिडवाडीत ‘कृषी’तर्फे धडे

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ : महाराष्ट्र शासन-कृषी विभागामार्फत भात पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत भात पीक शेतीशाळा वर्ग घेण्यात आला. ही शेतीशाळा बिडवाडी-कासारवाडी येथील शेतकरी पुंडलिक सावंत यांच्या अंगणात पार पडली.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. भास्कर काजरेकर यांनी भात पिकावरील कीड व रोग तसेच सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन पीक परिसंस्था निरीक्षणे घेण्यात आली. तरंदळे कृषी सहाय्यक जान्हवी चव्हाण यांनी कृषी विभागातील विविध योजनांची माहिती दिली. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. भास्कर काजरेकर, शांतिनाथ पवार, श्रीमती निरवडेकर, कृषी सहाय्यक जान्हवी चव्हाण तसेच शेतकरी, महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC: शिक्षकांना वेतन नाही तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करा... गाड्या विका, पण पैसे द्या; कोर्टाने सरकारला तीव्र शब्दांत झापले

Latest Marathi News Live Update : महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Maharashtra Weather Alert : पाऊस अन् गारपिटीचा तडाखा ओसरला, राज्यात आता उष्णतेची लाट; 'या' ६ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Black Chital Spotted in Umred : विदर्भाच्या जंगलात निसर्गाची किमया! उमरेड-करांडला अभयारण्यात पहिल्यांदाच दिसलं 'काळं चितळ', पाहा दुर्मिळ दृश्य

Akola News: शहरातील धोकादायक विहिरींना जाळी बसवणार?; विशेष सभेत होणार निर्णय ; एनकॅप निधीतून कामे होणार प्रस्तावित

SCROLL FOR NEXT