कोकण

बापर्डेतील ठाकरे गट कार्यकर्ते भाजपात

CD

15744

बापर्डेतील ठाकरे गट
कार्यकर्ते भाजपमध्ये
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ : तालुक्यातील बापर्डे येथील कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणारे ठाकरे गट शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. यावेळी बाळ खडपे, पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, पंकज दुखंडे, सरपंच संजय लाड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, अजित राणे, संदीप नाईकधुरे, विश्वास नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, हरेश नाईकधुरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT