कोकण

पदोन्नती प्राप्त तिघांचा बांदा पोलिसांतर्फे सत्कार

CD

15950

पदोन्‍नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा
बांदा पोलिसांतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः येथील पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल पोलिस निरीक्षक विकास बडवे, पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यामध्ये सीताकांत नाईक यांची सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी, हर्षदा सावंत व वेदिका गावडे यांची महिला पोलिस हवालदारपदी पदोन्नती झाली. पोलिस ठाण्याच्या वतीने निरीक्षक बडवे यांनी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: "निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास अटक होणार..."; कोर्टाच्या निर्णयाने चित्र बदललं, CJI सूर्यकांत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर दौऱ्यात पंकजा मुंडेंनाही औद्योगिक प्रदूषणाचा फटका; वाहनांवर काळ्या धुळीचा थर

Traffic Rules: ई-चालान ४५ दिवसांत भरा, नाहीतर...; केंद्र सरकारकडून नवे ट्रॅफिक नियम लागू, वाहनचालकांसाठी इशारा

Police Misconduct : पोलिस कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; रुग्णांच्या बेडवर लोळले, डस्टबिनमध्ये लघवी केली अन्....

प्राजक्ता माळीने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक, म्हणाली...'त्याच्या बोलण्यातून कधीच चुकीचा शब्द...'

SCROLL FOR NEXT