कोकण

निधन

CD

15977

प्राची देसाई यांचे निधन
सावंतवाडी, ता. ३ ः डेगवे येथील महिला उद्योजक प्राची प्रभाकर देसाई यांचे गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उद्योगप्रिय महिला पुरस्कार मिळाला होता. त्या सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठापरिवार आहे. रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या त्या पत्नी होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनुष्का शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला 'अ' संघाची घोषणा; पाहा कोणा कोणाला मिळाली संधी

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

Beed Crime : पुण्यानंतर बीडमध्येही संतापजनक घटना ! आजोळी आलेल्या ३.५ वर्षांच्या नातीवर आजोबाचा लैंगिक अत्याचार

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

SCROLL FOR NEXT