कोकण

हर्चे-डोर्ले रस्त्याशेजारील झाडी धोकादायक

CD

-rat३p३६.jpg-
२४N१६००८
पावस ः डोर्ले- हर्चे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी.
---------

हर्चे-डोर्ले मार्गावर धोकादायक झाडी

पावस, ता. ३ ः पावस विभागातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या हर्चे-डोर्ले रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेले गवत आणि झाडी तत्काळ तोडण्याची मागणी डोर्लेतील सामजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे. या रस्त्यावर दिवसा-अपरात्री प्रवास करताना रस्त्यालगत वाढलेल्या झाडीझुडपांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे तसेच या परिसरात बिबट्याचा संचार आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने अन्य वन्यप्राणीही फिरत असतात. त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी, ग्रामस्थांमध्येही या रस्त्यावरून जाताना भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी वाढलेली झाडी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्वरित तोडावी, अशी अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT