कोकण

गणवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्थापन समिती प्रयत्नशील

CD

टीपः swt४४.jpg मध्ये फोटो आहे.
संदीप बांदेकर


गणवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी
व्यवस्थापन समिती प्रयत्नशील

संदीप बांदेकर ः खो घालण्याचे काम करू नये

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः बांदा निमजगा प्राथमिक शाळेतील गणवेशाचा विषय हा मुलांची मापे व्यवस्थित न घेतलेल्या चुकीमुळे घडला आहे. त्यावर योग्य कार्यवाही सुरू आहे. या विषयात शाळा आणि व्यवस्थापन समिती स्वतः लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे नाहक कोणीही काम पूर्णत्वास येत असताना यामध्ये खो घालण्याचे काम करू नये, असा सल्ला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी पत्रकातून दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी गणवेश येत्या आठ दिवसांत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याला श्री. बांदेकर यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले आहे की, ज्ञानदानाच्या पवित्र मंदिराचा वापर राजकारणासाठी न करता सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शाळेचा विकास करायला हवा. शाळेची शैक्षणिक प्रगती योग्य रीतीने होत असताना शाळेविरुद्ध बदनामीकारक कोणतेही आरोप यापुढे सहन केले जाणार नाहीत. मुलांना गणवेश देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : दिंडोशी पोलिसांची कारवाई; भोंदू बाबाला अटक

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT