-rat४p११.jpg-
२४N१६१७७
पावस ः गोळप येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाने प्रतिष्ठापित केलेली देवी.
------
गोळमध्ये आज हळदी कुंकू समारंभ
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः रत्नागिरीत तालुक्यातील गोळपसडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळातर्फे नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ६ ला सायंकाळी ४ वा. हळदीकुंकू समारंभ, ६ वा. होम मिनिस्टर स्पर्धा, रात्री ९.३० वा. दांडिया रास, ७ ला रात्री ९.३० वा. डान्स स्पर्धा, ८ ला सायं. ४.३० वा. गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम, ७.३० वा. दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री १० वा. गोंधळाची कथा, ९ ला सायं. ४.३० वा. पाककला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा, ९.३० वा. दांडिया रास, १० ला सकाळी १० वा. होमहवन, कुवारी पूजन, रात्री ९.३० वा. दांडिया रास, ११ ला दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. बक्षीस वितरण समारंभ, ११ वा. शक्तीतुऱ्याचा जंगी सामना, १२ ला सायंकाळी ५.३० वा. मंदिरामध्ये सोनेवाटपाचा कार्यक्रम होईल. सायं. ७ वा. आरती, रात्री दांडिया रास आणि १३ ला दुपारी ४ वा. देवीचे विसर्जन होईल. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्षा नीहा साळवी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.