कोकण

डॉ. भांड दाम्पत्याचा कोल्हापुरात गौरव

CD

16297

डॉ. भांड दांपत्याचा
कोल्हापुरात गौरव
चिपळूण, ता. ४ ः येथील डॉ. पवन भांड यांना व्यसनमुक्तीसाठी दिलेल्या योजनेमुळे व्यसनमुक्ती दूत, तर डॉ. कल्पना भांड यांनी मधुमेहमुक्तीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत या भांड दांपत्यांना राज्यस्तरीय मधुमेहमुक्ती दूत या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. समर्थ सोशल फाउंडेशन, न्यूट्रिफील हेल्थ सामाजिक संस्था व शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने कोल्हापूर येथे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. पवन भांड हे विविध प्रकारांचे व्यसन जडलेल्या लोकांना त्यातून बाहेर पडण्यासाठी काम करत आहेत. अमली पदार्थ, तंबाखू, दारू, अफू, गांजा आदींच्या व्यसनाधीन झालेल्या लोकांना ते मार्गदर्शन करतातात. डॉ. कल्पना भांड या मधुमेहमुक्तीसाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत. मधुमेहामुळे अनेक रुग्णांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. सातत्याने त्यांना अॅलोपॅथीची औषधे घ्यावीच लागतात. रुग्णांसाठी सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या येथील डॉ. भांड दांपत्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT