Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Vaibhav Sooryavanshi India debut selection controversy: आयपीएल २०२६ मधील त्याच्या दमदार कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीच्या भारतीय संघातील पदार्पणाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. मात्र, या संभाव्य निवडीमुळे संघ व्यवस्थापनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
Vaibhav Sooryavanshi Record

Vaibhav Sooryavanshi Record

Sakal

Updated on

Will Suryakumar Yadav be dropped from Team India? १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Suryavanshi) भारतीय संघात स्थान मिळावे, याच्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. मागील दीड वर्षाय या पोरानं क्रिकेटविश्वात आपल्या नावाची हवा केली आहे. आयपीएल २०२५ मध्ये ३५ चेंडूंत शतक झळकावून त्यानी आपली धमक दाखवली. त्यात १९ वर्षांखीलील वर्ल्ड कप स्पर्धेत विश्वविक्रमी कामगिरी केली. आताही तो इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवतोय.. त्याची आक्रमक फलंदाजी आणि निर्भयपणा, हा चर्चेचा विषय आहे. जसप्रीत बुमराहसारख्या जगातील दिग्गज गोलंदाजाचा पहिलाच चेंडू त्याने सीमापार टोलवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांचीही त्याने धुलाई केली. त्यामुळे त्याला टीम इंडियाची निळी जर्सी खुणावतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com