कोकण

असलदेतील दिविजा आश्रमात अन्नदान

CD

16462
असलदेतील दिविजा आश्रमात अन्नदान
तळेरे ः असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात दरवर्षीप्रमाणे सर्वपित्री अमावस्येनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आश्रमातील दिवंगत आजी-आजोबांचा पिंडदान करून त्यांचे स्मरण करण्यात आले. आश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या संकल्पनेतून आणि कर्मचाऱ्याच्या हा उपक्रम घेण्यात आला. पितृ पंधरवड्यानिमित्त आपल्या वृद्ध मृत मित्र-मैत्रिणींची आठवण काढताना आजी-आजोबांचे डोळे पाणावले होते. पितृ पंधरवड्यानिमित्त या आजी-आजोबांना अन्नदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल आश्रमातर्फे शेट्ये यांनी आभार मानले. यावेळी वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विजय केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आजी-आजोबांची सर्व व्यवस्था पाहून केसरकरांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : कांदळवन वाचवण्यासाठी मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांचे मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT