कोकण

चैतन्य राणेंची ‘अग्निवीर’साठी निवड

CD

17643

चैतन्य राणेंची ‘अग्निवीर’साठी निवड
देवगड ः तालुक्यातील शिरगाव हायस्कूलचा माजी विद्यार्थी चैतन्य राणे याची ''अग्निवीर''साठी निवड झाली. तो रुजू होण्यासाठी बेळगाव येथे रवाना झाला. यानिमित्ताने शाळेतील शिक्षकांनी त्याच्या विशेष कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्याच्या या यशस्वी प्रवासाने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि उत्साहाची भावना निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : अंधेरी लोखंडवाला परिसरात महिलेचा चैन चोरी करणाऱ्या सराईत साखळी चोराला अवघ्या ५ तासात अटक

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

Daughter-in-law Legal Duty India : सुनेने सासू-सासऱ्यांची सेवा केली नाही तर गुन्हा दाखल होतो ? हायकोर्टाचा 'हा' महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT