कोकण

खेळ पैठणीचा स्पर्धेत पुजारे विजेत्या

CD

खेळ पैठणीचा स्पर्धेत पुजारे विजेत्या
आचरा ः इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार नीलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत सरिता पुजारे पैठणीच्या मानकरी ठरल्या. उपविजेत्या श्रेया मेस्त्री यांना सोन्याची नथ देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत एकूण साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी मुलींना मोबाईलमध्ये न गुंतवता स्वसंरक्षणाचे धडे देऊन आत्मनिर्भर बनविण्याचे आवाहन केले. यावेळी देवस्थान सचिव संतोष मिराशी, देवस्थान समिती सदस्य मंगेश मेस्त्री, विजय कदम, जयप्रकाश परुळेकर, अर्जुन बापर्डेकर, मंदार सांबारी, महादेव मिराशी, सामाजिक कार्यकर्त्य रश्मी दाभोळकर, दत्ता वराडकर, परेश सावंत, तेजस्विता केळुस्कर, राजू घाडी, योगेश बागवे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचलन नागेश नेमळेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT