कोकण

दापोलीत आज कुणबी समाजभवनाचे भूमिपूजन

CD

कुणबी समाजभवनाचे
दापोलीत आज भूमिपूजन
दापोली, ता. ९ ः शहरामध्ये कुणबी समाजभवन व्हावे, अशी कुणबी समाजाची इच्छा होती. हे स्वप्न आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने पूर्णत्वास जात आहे. गुरुवारी (ता. १०) दुपारी ३ वा. पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत कुणबी समाजभवनाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्‍नती संघ मुंबई शाखा तालुका दापोली संलग्न कुणबी युवक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार योगेश कदम यांनी स्वखर्चाने कुणबी समाजाच्या भवनाला लागणारी ७.५ गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई कार्यकारिणीचे अध्यक्ष विजय नायनाक, सचिव नरेश घरटकर, ग्रामीण कार्यकारिणी व कुणबी युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT