कोकण

चिपळूण ःसंक्षिप्त

CD

प्रहार जनशक्तीच्या
शहराध्यक्षपदी सुरूसे
चिपळूण : प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शहरासह तालुक्यात पक्षविस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे संघटन केले जात आहे. त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्या चिपळूण शहराध्यक्षपदी संदेश सुरूसे यांची नियुक्ती करण्यात आली. शहरातील तरुणांना बरोबर घेऊन पक्ष मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे सुरूसे यांनी सांगितले.
----------
गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी प्रसाद मेहता
दापोली : तालुक्यातील गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रसाद मेहता, उपाध्यक्षपदी अतुल मेहता यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी वेदा मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष राकेश कोटीया, सुधीर तलाठी, सुजय मेहता, रवींद्र गांधी, रमेश गिम्हवणेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT