कोकण

कणकवली : वाचन प्रेरणा दिन

CD

19434

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये
वाचन प्रेरणा दिन उत्‍साहात
कणकवली, ता. १७ : कणकवली नगर वाचनालय आणि आयडियल इंग्लिश स्कूल यांच्यावतीने आयडियल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात वाचन प्रेरणा दिन उत्‍साहात साजरा झाला. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल यांनी दीपप्रज्‍वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे सल्लागार डी. पी. तानवडे, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, नगर वाचनालयाचे ग्रंथपाल राजन ठाकूर, ग्रंथपाल आचार्य, आयडियल स्कूलचे सहशिक्षक हेमंत पाटकर आदी उपस्थित होते. डी. पी. तानवडे यांनी प्रास्ताविक केले. हेमंत पाटकर यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विचार मांडले. आभार सहाय्यक शिक्षिका शीतल बांदल यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rabi Sowing: पाणी नाही, पेरणी नाही! महाराष्ट्रात रब्बी हंगामाची अवघी २७ टक्के पेरणी

Vaibhav Sooryavanshi: २८ षटकार अन् ५२ चेंडूंत द्विशतक... वैभवने रचले विश्वविक्रमांचे डोंगर! कोणते केलेत World Records? जाणून घ्या

त्सुनामीने घरं उद्ध्वस्त, आर्थिक अडचण, परिस्थितीवर मात करत दाखवला करिष्मा; शेतकऱ्याच्या दोन्ही मुली बनल्या IAS आणि IPS अधिकारी

Maharashtra Live news : पालघर - बोईसर येथे बाईकचा भीषण अपघात

Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

SCROLL FOR NEXT