कोकण

विशाखा गावकर यांचे निधन

CD

निधन वृत्त

19637

विशाखा गावकर
मालवण, ता. १७ : शहरातील धुरीवाडा येथील रहिवाशी विशाखा वासुदेव गावकर (वय ५८) यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. शहरातील माजी पोलिसपाटील वासुदेव गावकर यांच्या त्या पत्नी होत. कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार नंदकुमार वाळके यांची बहीण होत.
............
N19638

नित्यानंद जडये
कुडाळ, ता. १७ः शहरातील ज्येष्ठ नाट्य आणि सिने कलाकार व माधुर्य हॉटेलचे नित्यानंद जडये यांचे निधन झाले. ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या लोकप्रिय मालिकेतील ‘भिकू काका’ (वेतोबाचे पुजारी) ही भूमिका तसेच ‘रात्रीस खेळ चाले’ या सीरियलमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: धक्कादायक! भिवंडीत 17 जणांना विषबाधा, शोरमा खाताच मळमळ, पोटदुखी अन् ताप; परिसरात खळबळ

Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ साठी राजगड तालुक्यात कोट्यवधींचा निधी; आडवली-वेल्हे रस्त्याच्या कामात त्रुटी असल्याचा नागरिकांचा आरोप

Spiritual Education : १९ राज्यांतील १६० स्पर्धकांचा सहभाग; चिन्मय मिशनच्या राष्ट्रीय गीता पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली विजेतेपदे

'झिम्मा ३' सिनेमाचं पोस्टर पाहिलंत पण या अभिनेत्याला ओळखलंत का? अमृता सुभाषसोबत जिंकलाय राष्ट्रीय पुरस्कार

SCROLL FOR NEXT